GS 1 - भूगोल व कृषी ( Without History)

Description

⏰आपण 'GS 1 - भूगोल व कृषी' कृषी अर्थशास्त्र(GS 4) सहित  नवीन बॅच सुरु करीत आहोत. 

 

💎💎मार्गदर्शन💎💎

1)महेश येलगट्टे सर - 

     ( उप-जिल्हाधिकारी 2022, GS 1 Score - 111.5)

उर्वरित भूगोल व कृषी 

 

2) सुरज वागास्कर सर -

      (उपशिक्षणाधिकारी 2022, GS 1 Score -107 marks) 

   Remote Sensing & महाराष्ट्राचा भूगोल

 

 

🛑या बॅचची वैशिष्ट्ये:🛑

 

➡️या बॅच मध्ये यामध्ये एकूण 110 गुणांची तयारी करून घेतली जाईल. 

भुगोल (GS 1) - 60 मार्क्स 

कृषी भूगोल (GS 1) - 30 मार्क्स

कृषी अर्थशास्त्र (GS 4) - 20 मार्क्स

 

➡️ बॅच Syllabus Layering - Content - PYQ (SCP) model वर आधारित असेल.

 

➡️बॅचमध्ये सर्व topics च्या pdf स्वरूपात नोट्स दिल्या जातील. नोट्स मध्ये विविध संदर्भ ग्रंथांतील महत्वाच्या मुद्द्यांचा 'To The Point ' & Chart स्वरूपात समावेश असल्याने नोट्स ह्या परिपूर्ण असतील व त्या व्यतरिक्त इतर काहीही वाचण्याची गरज नाही.

 

➡️2020 ते 2023 च्या मुख्य परीक्षेतील सर्व PYQ हे टॉपिकनिहाय Cover केले जातील.

 

➡️ चौकटी बाहेरचे प्रश्न सोडवण्यासाठी Logic Approche वर भर 

 

➡️ बॅच ची validity: मुख्य परीक्षेपर्यंत 

     Views : 2 Time or 6 Month

 

💥🔥आपल्या GS 4 बॅचच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये 10 टक्के सूट असेल.

 

📍Telegram Link 🔗 Join👇👇

 

https://t.me/precise_mpsc

 

संपर्क 📞

9673691184

GS 1 - भूगोल व कृषी ( Without History)

₹1,499₹3,50058% off
Have a coupon?

₹1,499